नवघर रोड गणेश गल्ली (केला गल्ली) रस्ता डांबरीकरण

नवघर रोड गणेश गल्ली (केला गल्ली) ओम आशीर्वाद इमारत ते जेठा स्मृती इमारत पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला.

फुटपाथवर चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या

नवघर दया सदन ते कल्पिता इमारती पर्यंतचे मुख्य गटार बांधण्यात आले व त्यावरील फुटपाथवर चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या.

नरविर चिमाजी आप्पा किल्ले वसई मोहीम

नरविर चिमाजी आप्पा किल्ले वसई मोहीम ठाणे यांनी २६ किल्यावर झेंडा फडकवण्याची मोहीम सुरू केली त्यावेळी उपमहापौर प्रविण पाटील मिरा-भाईंदर येथील घोंडबंदर किल्ल्यावर झेंडा फडकवते वेळीचे छायाचित्र

विनामूल्य रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर

विनामूल्य रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर जे आदर्श इंदिरा नगर येथील जय भवानी प्रतिष्ठान द्वारा आयोजित केले होते.


1 2 3 4