नवघर गांव इंद्रप्रस्थ कॉम्पलेक्स येथील परिसरातील स्वच्छता अभियान

नवघर गांव इंद्रप्रस्थ कॉम्पलेक्स येथील परिसरातील स्वच्छता अभियान व परिसरातील उघाडी वरील गटार व पुलाचे बांधकाम, गावामध्ये येणारे भरतीचे पाणी रोखण्यास करण्यात येणारे बांधकाम कोणत्या प्रकारे करावे त्याची पाहणी करताना प्रविण मो. पाटील.

मिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना

मिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना अंतर्गत नवीन नळ जोडणी कामाचा उद्घाटन समारंभस उपस्थिती बांधकाम मंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार संजय राऊत,खासदार राजन विचारे, आमदार श्री.प्रताप सरनाईक साहेब, आमदार श्री.रवींद्र फाटक.

सुरक्षाविषयक मुद्द्यांवर आयोजित सार्वजनिक-पोलीस बैठक

सुरक्षाविषयक मुद्द्यांवर आयोजित केलेल्या सार्वजनिक-पोलीस बैठक यावेळी उपस्थित प्रविण मो. पाटील

महानगरपालिकेत उपमहापौर कार्यालयात दहीहंडी बाबतची सभा

महानगरपालिकेत उपमहापौर कार्यालयात दहीहंडी बाबतची सभा त्यावेळी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते....

नवघर गावदेवी मंदिराजवळील नाट्यगृह

नवघर ग्रामस्थांच्या मागणीवरून नवघर गावदेवी मंदिराजवळील नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात आले.

आदर्श इंदिरानगर मधील गटारावर चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या.

आदर्श इंदिरानगर मधील गटारावर चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या. यावेळी उपस्थित प्रविण मोरेश्वर पाटील कामाची पाहणी करताना.


1 2 3 4