आदर्श इंदिरानगर मधील पाणी टंचाई दूर करण्यात आली

अतिरिक्त पाण्यासाठी आदर्श इंदिरानगर मधील मुख्य पाईपलाईनवर लुप लावून पाणी टंचाई दूर करण्यात आली.

उघड्या स्वरुपात असलेली जागा लाल मातीचा भराव करून सुसज्ज मैदानात करण्यात आली

नवघर पाण्याच्या टाकीजवळ उघड्या स्वरुपात असलेली जागा लाल मातीचा भराव करून सुसज्ज मैदानात करण्यात आली तसेच त्या मैदानात कंपाऊंड वॉल बांधण्यात आली

पेव्हर ब्लॉक व चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या

शारुबाई स्मृती ते राजेश किराणा स्टोर्स पर्यंत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक व चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या.

कच्च्या नाल्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले

शिवशक्ती नगर येथील हिराजी पाटील निवास ते खाडीपर्यंत कच्च्या नाल्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले.

नवघर गावं येथील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम

नवघर गावांमध्ये पेव्हर ब्लॉक लावण्यात आले , यावेळी उपस्थित उपमहापौर प्रविण मोरेश्वर पाटील कामाची पाहणी करताना.

आदर्श इंदिरानगरमध्ये व्यायामशाळेचे उद्घाटन

श्री आनंद परांजपे यांच्या खासदार निधीमधून नवीन व्यायामशाळा विकसित करण्यात आली. या नव्या व्यायामशाळेचे उद्घाटन भारतातील प्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू, श्री सुहास खामकर आणि श्री विनोद घोसाळकर [आमदार] यांनी केले होते, यावेळी उपस्थित प्रविण मो. पाटील आणि श्री धनेश पाटील.


1 2 3 4