इंद्रलोक नाका येथे स्व. डॉ. प्रफुल पाटील चौक साकारण्यात आला

इंद्रलोक नाका येथे कार्यसम्राट, पाणीसम्राट, शिक्षणसम्राट, अजिंक्य नगराध्यक्ष स्व. डॉ. प्रफुल पाटील चौक उपमहापौर निधीमधून साकारण्यात आला.

नवघर येथे स्वतंत्र आरोग्य केंद्र

मा. श्री. प्रविण मोरेश्वर पाटील यांच्या उपमहापौर निधीमधून सदर आरोग्य केंद्राचे काम करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मा. आमदार प्रताप सरनाईक व प्रमुख पाहुणे मा. श्री. एकनाथ शिंदे (पालकमंत्री) , मा. श्री. राजन विचारे (खासदार) , मा. श्री. गिल्बर्ट मेन्डोसा (मा. आमदार) उपस्थित होते.

नवघर येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्थेची स्थापना

नवघर येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्थेची स्थापना व संस्थेस पालिकेच्या मार्फत हक्काची जागा मिळवून दिली व "आयुष्याच्या सुर्यास्तावर" नाटकाची निर्मिती .

हायमास लाईट

नवघर गांव (दत्त मंदिराजवळ)

हनुमान मंदिर

आनंद दिघे मैदान (आदर्श इंदिरा नगर)

गावदेवी मंदिराजवळ

नवघर (बादशाह मैदानाजवळ)

इंद्रप्रस्थ कॉम्पलेक्स येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण

प्रभाग क्रमांक १२ मधील इंद्रप्रस्थ कॉम्पलेक्स येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण संपूर्ण काम पूर्ण केले..

जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नवघर आयोजित मंगळागौर कार्यक्रम

जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नवघर आयोजित मंगळागौर कार्यक्रमात उपस्थित उपमहापौर प्रविण मोरेश्वर पाटील , नगरसेविका वंदना विकास पाटील व नगरसेविका संध्या प्रफुल पाटील.

नवघर इंदिरा नगर गार्डन सुशोभिकरण, छटपूजा व विसर्जन घाट.

नवघर इंदिरा नगर गार्डन सुशोभिकरण, छटपूजा व विसर्जन घाट करण्यात आले यावेळी उपस्थित उपमहापौर प्रविण मोरेश्वर पाटील कामाची पाहणी करताना.


1 2 3 4