अतिरिक्त पाणी पुरवठा योजना

मीरा- भाईंदर महानगरपालिकाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना

गुरुपौर्णिमा निमित्त ठेवण्यात आलेल्या सुर-ताल संगीतालय

गुरुपौर्णिमा निमित्त ठेवण्यात आलेल्या आज सुर-ताल संगीतालय उस्ताद जुल्फिकार खान यांचे वादन,व विद्यार्थाचे गायन कार्यक्रम त्यावेळी विद्यार्थिना पारितोषिक देते वेळी चे छायाचित्र

हायमस लाईट च भूमिपूजन व उद्घाटन

नवघर नाका व एस. एन. काँलेज समोर आंनद दिघे साहेब मैदानात मोठा हायमस लाईट च भूमिपूजन व उद्घाटन करताना

भेट वितरण

यंग अॅचीवर्ससाठी गिफ्ट डिस्ट्रीब्यूशनच्या कार्यक्रमात उपस्थित प्रवीण पाटील

सार्वजनिक सभा

प्रवीण पाटील यांची सार्वजनिक सभा

आर्थिक मदत प्रदान

वृद्ध महिलांना आर्थिक मदत करताना प्रवीण पाटील

मोफत ब्लड ग्रुप चेकअप आणि हेल्थ चेकअप कॅम्प

विनामूल्य रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर जे आदित्य इंदिरा नगर येथील जय भवानी प्रतिष्ठान द्वारा आयोजित केले होते.

शिवाजी महाराज जयंती

शिवाजी महाराज जयंती साजरी करतानाचे छायाचित्र

सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर आयोजित केलेल्या सार्वजनिक-पोलीस बैठकीचे आयोजन

सुरक्षाविषयक मुद्द्यांवर आयोजित केलेल्या सार्वजनिक-पोलीस बैठकीत प्रवीण पाटील

जिम उद्घाटन कार्यक्रम

जिम उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित सुहास खामकर व आमदार विनोद घोसाळकर.

जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

प्रभाग क्र. 12 चे सार्वजनिक जनसंपर्क कार्यालय, आनंद परांजपे (एम.पी.) यांच्या हस्ते उद्घाटन.

सह्याद्री मित्र मंडळ

प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत प्रविण पाटील यांना सन्मानित करताना सह्याद्री मित्र मंडळ

एकनाथ शिंदे यांच्यासह प्रवीण पाटील

(आमदार) एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यासह उपस्थित प्रविण पाटील आणि धनेश पाटील

मोफत नेत्र तपासणी शिबीर

प्रवीण पाटील आयोजित विनामूल्य नेत्र तपासणी शिबीर

बॉडीबिल्डिंग स्पर्धा

बॉडी बर्लिंग स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित प्रवीण पाटील


1 2