इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स मधील दर्जेदार सी. सी. रस्ता

प्रभाग क्रमांक १२ मधील इंद्रप्रस्थ कॉम्पलेक्स येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण संपूर्ण काम पूर्ण केले

आदर्श इंदिरानगर मधील गटारावरील चेकर्ड लाद्या

आदर्श इंदिरानगर मधील गटारावर चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या. यावेळी उपस्थित प्रविण मोरेश्वर पाटील कामाची पाहणी करताना.

दया सदन ते शिवशक्ती नगर रस्त्याचे डांबरीकरण

दया सदन ते शिवशक्ती नगर रस्त्याचे डांबरीकरण यावेळी उपस्थित प्रविण मोरेश्वर पाटील कामाची पाहणी करताना.

नवघर स्मशानभूमीचे नुतनीकरण

नवघर स्मशानभूमीचे नुतनीकरण उपस्थित मा. आमदार प्रताप सरनाईक साहेब.

प्रभागात नवीन जलवाहिनी व पाण्याच्या टाकीचे निर्माण

प्रभागात नवीन जलवाहिनी व पाण्याच्या टाकीचे निर्माण

विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

मोफत शिव आरोग्य शिबीर

अथर्व मेडिकल फाउंडेशन तर्फे आयोजीत मोफत आयुर्वेदिक शिबीर.

प्रभागातील नियमित साफसफाई

मिरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान

आदर्श इंदिरानगर मधील शौचालयाचे नुतनीकरण

आदर्श इंदिरानगर मधील शौचालयाचे नुतनीकरण

कांदळवन (मैंग्रोव्ज) रोपांची लागवड

पर्यावरण संवर्धनासाठी कांदळवन (मैंग्रोव्ज) रोपांची लागवड.

भाईंदर रेल्वे स्थानकात सरकत्या जिण्याचे उद्घाटन

भाईंदर रेल्वे स्थानकात सरकत्या जिण्याचे उद्घाटन.

नवघर येथे स्वतंत्र आरोग्य केंद्र

मा. श्री. प्रविण मोरेश्वर पाटील यांच्या उपमहापौर निधीमधून सदर आरोग्य केंद्राचे काम करण्यात आले.

जल्लोष गोविंदाचा

जल्लोष गोविंदाचा

प्रभागात व्हीलचेअर वाटप

प्रभागात व्हीलचेअर वाटप

प्रभागात झाडांच्या कुंड्या व बसण्याचे बेंच

प्रभागात झाडांच्या कुंड्या व बसण्याचे बेंच


1 2